कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत हेमा आणि आशूमध्ये जोरदार भांडण हो. आशूच्या रागामुळे घाबरलेली हेमा घरच्यांकडे तिचा संसार टिकेल अशी हमी मागते. लतिका आशु आणि हेमाचा संसार नीट करू शकेल का? पाहूया या खास एपिसोडमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale, Footage Courtsey- Colors Marathi